अनामिक नातं !! Get link Facebook X Pinterest Email Other Apps - August 24, 2019 ।। अनामिक नातं ।। कसा उमगतो तुला माझ्या मनाचा ठाव कसा समजतो तुला माझ्या नयनातला भाव तुझ्या सोबतीत सुखद भासे प्रत्येक घडीचा डाव मग का वाटावे गरजेचे सख्या, या नात्याला नाव ? -स्वीट स्विटी Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments मितूAugust 24, 2019 at 6:50 AMखूप छान !!ReplyDeleteRepliesReplyAdd commentLoad more... Post a Comment
खूप छान !!
ReplyDelete