अनामिक नातं !!


  • ।। अनामिक नातं ।।

कसा उमगतो तुला माझ्या मनाचा ठाव 
कसा समजतो तुला माझ्या नयनातला भाव 
तुझ्या सोबतीत सुखद भासे प्रत्येक घडीचा डाव 
मग का वाटावे गरजेचे सख्या, या नात्याला  नाव ?

-स्वीट स्विटी


Comments

Post a Comment