अढळ जागा Get link Facebook X Pinterest Email Other Apps - August 24, 2019 तुझ्या खोट्या चेहऱ्यावर तू खोटेच हासू आणणार... तू ही एका नजरेत नक्कीच अश्रू ढाळणार... शोधशील मला इतरांच्या डोळ्यांत तू.... तरी मात्र माझी जागा नेहमीच रिक्त राहणार... स्वीट स्विटी Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
Comments
Post a Comment