वादळ




नकोत ती वादळे 
नकोत ती बंधने
आता फक्त एक मागणे
नको पुन्हा ते गुंतणे !!


-मितू

Comments

Post a Comment