एकांत

मिळवलेत मित्र असे जीवाला जीव देऊन
झेललेत वार पार काळजात रुतून
असतो जरी चार चौघात मिसळून
परी मन असते एकांतात गुंतून

-मितू

Comments

  1. एकांतात आयुष्याचा सूर गवसतो अस म्हटलं जातं 😊👍👌

    ReplyDelete

Post a Comment